• होम
  • व्हिडिओ
  • भिडे गुरूजी पडले उदयनराजेंच्या पाया, पाहा हा VIDEO
  • भिडे गुरूजी पडले उदयनराजेंच्या पाया, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 30, 2019 05:50 PM IST | Updated On: Aug 30, 2019 06:16 PM IST

    किरण मोहिते, सातारा, 30 ऑगस्ट : साताऱ्यात उदयनराजे भोसलेंनी संभाव्य भाजपप्रवेशावर पुन्हा एकदा गुगली टाकली आहे. भाजप प्रवेशाबाबत प्रश्न विचारला असता उदयनराजेंनी आपल्याला राजकारणापासून अलिप्त व्हावसं वाटतंय अशी उलट प्रतिक्रिया दिली. दरम्यान, उदयनराजेंनी संभाजी भिडेंची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी