• होम
  • व्हिडिओ
  • बोटीत जाण्याआधी भरधाव ट्रक कोसळला थेट समुद्रात, VIDEO व्हायरल
  • बोटीत जाण्याआधी भरधाव ट्रक कोसळला थेट समुद्रात, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Aug 28, 2019 05:11 PM IST | Updated On: Aug 28, 2019 05:14 PM IST

    भावनगर, 28 ऑगस्ट : सूरतमधील भावनगरमध्ये रोरो फेरी दरम्यान धक्क्यावर ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे थेट समुद्रात कोसळला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ड्रायव्हर आणि क्लिनरला वाचवण्यात आलं असून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी