रवी शिंदे, भिवंडी, 25 जानेवारी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या भिवंडीतील सभेत दुर्घटना घडली आहे. सभा संपताच मैदानातील एक एलसीडी स्क्रीनसह सेट कोसळला आहे. या दुर्घटनेत एक जण जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.