• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : तुम्हाला आचारसंहिताच कळत नाही, शिवसेना नेत्याची पोलिसांसोबत बाचाबाची
  • VIDEO : तुम्हाला आचारसंहिताच कळत नाही, शिवसेना नेत्याची पोलिसांसोबत बाचाबाची

    News18 Lokmat | Published On: Oct 3, 2019 08:11 PM IST | Updated On: Oct 3, 2019 08:11 PM IST

    स्वप्निल घाग, गुहागर, 03 ऑक्टोबर : 'तुम्हा पोलीस कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना आचारसंहिता काय आहे हेच मुळात माहीत नाही, असं म्हणत महायुतीचे उमेदवार भास्कर जाधव यांनी पोलिसांवर तोंडसुख घेतले. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुहागरमध्ये गेले असताना त्यांची गुहागर पोलिसांशी बाचाबाची झाली. हा सगळा प्रकार कॅमेरात कैद झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading