• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भास्कर जाधवांचा राष्ट्रवादीला घरचा अहेर, केला हा गौप्यस्फोट
  • VIDEO : भास्कर जाधवांचा राष्ट्रवादीला घरचा अहेर, केला हा गौप्यस्फोट

    News18 Lokmat | Published On: Jul 25, 2019 04:31 PM IST | Updated On: Jul 25, 2019 04:31 PM IST

    मुंबई, 25 जुलै : सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भास्कर जाधव यांना कंठ फुटला. मी राष्ट्रवादी काँग्रेसचं मुंबईचं अध्यक्षपद मागितलं होतं. असा गौप्यस्फोट भास्कर जाधव यांनी केला. मी मुंबईचा अध्यक्ष असतो तर आज हे चित्र नसतं,अहिरांनी अपेक्षेप्रमाणे काम केलं नाही, असं भास्कर जाधव म्हणाले. कोकणातल्या नेतृत्वाकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं दुर्लक्ष झाल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी