S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पेट्रोल दरवाढीविरूद्धच्या आंदोलनात आव्हाडांनी का चालवली बैलगाडी?
  • VIDEO : पेट्रोल दरवाढीविरूद्धच्या आंदोलनात आव्हाडांनी का चालवली बैलगाडी?

    Published On: Sep 10, 2018 06:31 PM IST | Updated On: Sep 10, 2018 06:40 PM IST

    ठाणे, 10 सप्टेंबर : भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही सोमवारी ठाण्यामध्ये घोडागाडी आणि बैलगाडी मोर्चा काढला. यामध्ये जितेंद्र आव्हाडही बैलगाडी घेवून रस्त्यावर उतरले होते. बैलगाडी चालवत त्यांनी हे आंदोलनात केलं. यावेळी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरुन घोषणाबाजी करत आंदोलनात सहभाग घेतला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close