• VIDEO : 'सोनू तुला मोदींवर भरोसा नाय काय ?'

    News18 Lokmat | Published On: Sep 10, 2018 11:51 AM IST | Updated On: Sep 10, 2018 11:51 AM IST

    10 सप्टेंबर : गेल्या 16 ते 17 दिवसांपासून देशाची जनता इंधन दरवाढीची झळ सोसतेय आणि याच इंधन दरवाढीविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. त्याचे पडसाद औरंगाबादमध्येही उमटताना दिसले. आमदार सुभाष झाम्बड यांनी 'सोनू तूला माझ्यावर भरोसा नाय काय' या गाण्याच्या स्टाईलमध्ये मोदी सरकारचा निषेध केला. सोनू तुला मोदींवर भरोसा नाय का ? अशा शब्दातलं गाणं रचून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close