• होम
  • व्हिडिओ
  • भारत बंद : आंदोलनाला गेले आणि थोबाडीत खाऊन आले, VIDEO व्हायरल!
  • भारत बंद : आंदोलनाला गेले आणि थोबाडीत खाऊन आले, VIDEO व्हायरल!

    News18 Lokmat | Published On: Sep 10, 2018 04:12 PM IST | Updated On: Sep 10, 2018 04:27 PM IST

    बेळगाव, ता.10 सप्टेंबर : पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीविरोधात काँग्रेसच्या बंदला अनेक पक्षांनी पाठिंबा दिला. बेळगावमध्ये आम आदमी पक्षानं आंदोलन केलं. या वेळी आंदोलन करणाऱ्या नेत्याने पेट्रोल दरवाढ अशी घोषणा दिली. त्याला प्रतिसाद म्हणून कार्यकर्त्यांनी, कमी झालीच पाहिजे अशी घोषणा द्यायची होती. मात्र जोषात असलेल्या कार्यकर्त्याने चुकून कमी झालीच पाहिजे असं म्हणण्या ऐवजी झालीच पाहिजे असं म्हटलं आणि नेत्याने त्या कार्यकर्त्याच्या थोबाडीतच लगावली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी