S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • रस्ता ओलांडताना सावधान!, सुसाट दुचाकीच्या अपघाताचा LIVE VIDEO
  • रस्ता ओलांडताना सावधान!, सुसाट दुचाकीच्या अपघाताचा LIVE VIDEO

    Published On: Mar 5, 2019 06:54 PM IST | Updated On: Mar 5, 2019 06:54 PM IST

    05 मार्च : मध्य प्रदेशमधील छत्तरपूर इथं दुचाकीच्या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. भरधाव जाणारा दुचाकीस्वार हा रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीवर आदळला. हा अपघात इतका भीषण होता की, धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार दूर फेकला गेला. या अपघातात जखमी झालेल्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close