Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : तुमचा पगार कमी आहे? चिंता नको, जाणून घ्या कमी पगाराचे फायदे
  • VIDEO : तुमचा पगार कमी आहे? चिंता नको, जाणून घ्या कमी पगाराचे फायदे

    News18 Lokmat | Published On: Dec 30, 2018 06:20 AM IST | Updated On: Dec 30, 2018 06:20 AM IST

    सध्या देशात नोकऱ्यांचा प्रचंड तुटवडा आहे. आधी नोकरीच मिळत नाही आणि मिळाली तर अनेकांचा पगार कमी असतो. पण कमी पगार असलेल्या लोकांनीही निराश होऊ नये. कारण कमी पगार असलेल्या नोकरीचेही अनेक फायदे आहेत. चला यातलेच काही फायदे जाणून घेऊ. पैशांचं मोल कळतं एखाद्या गोष्टीच्या कमतरतेमुळेच त्या गोष्टीचं महत्त्व कळतं. जेव्हा पगार कमी असतो तेव्हा कमीत कमी पगारात पूर्ण महिना काढावा लागतो. त्यामुळे पैशाची किंमत आपल्याला कळते. तसंच बचत करण्याची सवयही अंगवळणी पडते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी