• Special Report : कोकणात नारायण राणे विरूद्ध शिवसेना

    News18 Lokmat | Published On: Jan 16, 2019 08:05 PM IST | Updated On: Jan 16, 2019 08:41 PM IST

    मुंबई, 16 जानेवारी : भाजपा सेना युती झाली काय किंवा नही झाली काय? मात्र कोकणात नारायण राणे आणि शिवसेनेत आत्तापासूनच घमासान राडेबाजी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे खासदारकीची निवडणूक असल्यामुळे यंदा हे वारे मालवणऐवजी रत्नागिरीच्या समुद्रावरून वाहताहेत. पाहुया कोण-कोण या राडेबाजीत उतरलंय ते...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी