• होम
  • व्हिडिओ
  • Wonder Record : 501 मुलींचं एकत्र झालं बारसं; पहा.. कसा पार पडला सोहळा
  • Wonder Record : 501 मुलींचं एकत्र झालं बारसं; पहा.. कसा पार पडला सोहळा

    News18 Lokmat | Published On: Jan 6, 2019 05:27 PM IST | Updated On: Jan 6, 2019 05:34 PM IST

    बीड, 6 जानेवारी : बीडमध्ये रविवारी एक Wonder Record झाला. एकाच वेळेस 501 कन्यारत्नांचं एकत्र बारसं करण्यात आलं. झुंबरलाल खतोड प्रतिष्ठानच्यावतीनं हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. बीड जिल्ह्यात गेल्या 4 महिन्यांमध्ये जन्माला आलेल्या 501 कन्यारत्नांचं या कार्यक्रमात नामकरण करण्यात आलं. खासदार प्रीतम मुंढे यांच्या उपस्थितीती पार पडलेल्या या अनोख्या सोहळ्याला 501 आया आपल्या कन्यारत्नांसह सहभागी झाल्या होत्या. या सोहळ्याची नोंद लंडन येथील वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. या सोहळ्याचा आढावा घेतला आहे न्यूज18 लोकमतचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading