Elec-widget
  • भाजप सोडणार? पंकजा मुंडेंचे मामा म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Dec 2, 2019 07:57 PM IST | Updated On: Dec 2, 2019 07:58 PM IST

    औरंगाबाद, 02 डिसेंबर : स्वतःशी चिंतन करणे कधीही चांगले असते ते त्या करीत आहेत. पंकजा मुंडे या कधीही भाजप सोडण्याचा विचार करू शकत नाही. त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांनी भाजप वाढवल्याचं भान त्यांना आहे, असं प्रकाश महाजन यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Listen to the latest songs, only on JioSaavn.com