• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : धनंजय मुंडेच्या प्रचारात 'होम मिनीस्टर', रंगणार नणंद-भावजयीचं वाकयुद्ध?
  • VIDEO : धनंजय मुंडेच्या प्रचारात 'होम मिनीस्टर', रंगणार नणंद-भावजयीचं वाकयुद्ध?

    News18 Lokmat | Published On: Aug 4, 2019 10:39 PM IST | Updated On: Aug 4, 2019 10:39 PM IST

    बीड, 04 ऑगस्ट : महाराष्ट्रातील लक्षवेधी लढती पैकी एक म्हणजे परळीची लढत आहे. इथं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडें आणि त्यांचे बंधु विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडें यांच्यात लढत होणार आहे. धनंजय मुंडे यांच्या प्रचाराला त्यांच्या होम मिनिस्टर राजश्री मुंडे यांनी आतापासूनच सुरुवात केलीय.त्यामुळ आगामी काळात नणंद भावजयी यांच्या वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी