S M L
  • 'मैं हूँ डॉन...'वर थिरकले सुरेश धस,VIDEO व्हायरल

    Published On: Dec 7, 2018 09:59 PM IST | Updated On: Dec 7, 2018 10:02 PM IST

    राजकीय आखाड्यात प्रतिस्पर्धी स्पर्धकाला पराभूत केल्यानंतर नेत्याला चांगलाच आनंद होतो. असाच आनंद भाजपचे आमदार सुरेश धस यांना झाला. नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत यजमान आष्टीचाच संघ विजयी झाल्याने आनंदाच्या भरात सुरेश धस यांनी भरमंचावर ठेका धरला. यावेळी गाणं सुरू होतं अरे दिवानो मुझे पहचानो ! मै हू डॉन... सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close