• होम
  • व्हिडिओ
  • मोदी आणि भाजपला महागात पडेल, इम्रान खान यांनी दिली धमकी पाहा हा VIDEO
  • मोदी आणि भाजपला महागात पडेल, इम्रान खान यांनी दिली धमकी पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 14, 2019 08:10 PM IST | Updated On: Aug 14, 2019 08:10 PM IST

    लाहोर, 14 ऑगस्ट : भारतानं जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकचा थयथयाट सुरू आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकव्याप्त काश्मीरात जावून भारताला धडा शिकवण्याची धमकी दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी