S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • 'त्या' कमेंट्समुळे हार्दिक पांड्या आणि राहुलला BCCI ने बजावली नोटीस; पहा VIDEO
  • 'त्या' कमेंट्समुळे हार्दिक पांड्या आणि राहुलला BCCI ने बजावली नोटीस; पहा VIDEO

    Published On: Jan 10, 2019 07:36 PM IST | Updated On: Jan 10, 2019 07:36 PM IST

    ऑस्ट्रेलियाचं मैदान गाजवणारे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि के एल राहुल यांना क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI)कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कॉफी विथ करण या करण जोहरच्या टॉक शोमध्ये हार्दिक पांड्या आणि के. एल राहुल यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गप्पांच्या ओघात या दोघांनी केलेल्या लूज कमेंट्समुळे हे दोन खेळाडू अडचणीत आले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close