• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'आम्ही घरात राहायला आलोय, नुकसान भरपाई कशाच्या आधारावर देणार?'
  • VIDEO : 'आम्ही घरात राहायला आलोय, नुकसान भरपाई कशाच्या आधारावर देणार?'

    News18 Lokmat | Published On: Aug 13, 2019 09:29 PM IST | Updated On: Aug 13, 2019 09:29 PM IST

    सांगली, 13 ऑगस्ट : पूर ओसरल्या नंतर सांगली शहरातील परिस्थिती पूर्व पदावर येत आहे. मात्र शहरी भागात झालेल्या नुकसानाची पंचनामे अजूनही सुरू झालेले नाही. ही नुकसान भरपाई कशाच्या आधारावर देणार, पंचनामे कसे करणार असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी