• होम
  • व्हिडिओ
  • मी मरेन पण.., दलित मुलाशी लग्न करणाऱ्या भाजप आमदाराच्या मुलीचा VIDEO व्हायरल
  • मी मरेन पण.., दलित मुलाशी लग्न करणाऱ्या भाजप आमदाराच्या मुलीचा VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jul 11, 2019 08:22 PM IST | Updated On: Jul 11, 2019 08:22 PM IST

    बरेली, 11 जुलै : बरेली जिल्ह्यातील बितरी चैनपुरी जिल्ह्यातील भाजप आमदार राजेश मिश्रा उर्फ पप्पू भरतौल यांच्या मुलीनं एका दलित मुलाशी लग्न केलं. साक्षी असं त्या मुलीचं नाव असून तिचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. तिने आपल्या वडिलांना पाठलाग न करण्याची विनंती केली आहे. तसंच भाऊ विक्की भरतौल आणि भावाचा मित्र राजीव राणा यांच्याकडून जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. साक्षीने अजितेश कुमार नावाच्या तरुणाची लग्न केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी