News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मतदानानंतर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO: मतदानानंतर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Apr 23, 2019 09:06 AM IST | Updated On: Apr 23, 2019 09:06 AM IST

    बारामती, 23 एप्रिल: लोकसभा निवडणूक 2019 च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. मतदानानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही वैयक्तिक कुणावरही टीका केली नाही. लोकशाही आहे त्यामुळे प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी