• Home
 • »
 • News
 • »
 • video
 • »
 • SPECIAL REPORT : उदयनराजेंना आवरा नाहीतर राष्ट्रवादी सोडू, राष्ट्रवादीतील आणखी एक राजे मैदानात!

SPECIAL REPORT : उदयनराजेंना आवरा नाहीतर राष्ट्रवादी सोडू, राष्ट्रवादीतील आणखी एक राजे मैदानात!

बारामती, 14 जून : एका बाजुला निरेचं पाणी पेटलेलं असताना आता पाण्यावरून राष्ट्रवादीत वादंग पेटला आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या घणाघाती आरोपांना रामराजे निंबाळकरांनीही जशास तसं उत्तर दिलं आहे.

 • Share this:

  First published: