S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: लोकसभा निवडणूक 2019- अजित पवारांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
  • VIDEO: लोकसभा निवडणूक 2019- अजित पवारांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

    Published On: Apr 23, 2019 07:30 AM IST | Updated On: Apr 23, 2019 07:30 AM IST

    बारामती, 23 एप्रिल: लोकसभा निवडणूक 2019 च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांनी सहकुटुंब सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावला आहे. तर राज्यात 14 ठिकाणी मतदान होणार आहे. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close