• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मासे पकडण्यासाठी टाकला गळ, हाती लागला 'खजाना'
  • VIDEO : मासे पकडण्यासाठी टाकला गळ, हाती लागला 'खजाना'

    News18 Lokmat | Published On: Jan 19, 2019 09:12 PM IST | Updated On: Jan 19, 2019 09:14 PM IST

    19 जानेवारी : उत्तरप्रदेशमधील बाराबंकी येथील घुंघटेर पोलीस स्टेशनच्या आवारात सैंदर गावात एका तरुणाने मासे पकडण्यासाठी तलावात गळ टाकला असता गबाड हाती लागले. या तरुणाच्या जाळ्यात एक मडके लागले. जेव्हा हे उघडून पाहिले असता त्यात जुन्या काळातील दागिने होते. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि बघ्यांची एकच गर्दी झाली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तरुणाच्या घरी जाऊन दागिने ताब्यात घेतले. या नेमके हे दागिने कुठल्या काळातले आहे याबद्दलचा तपास पुरातत्त्व विभाग करत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading