• होम
  • व्हिडिओ
  • औरंगाबादेत बारचालकाची ग्राहकाला बेदम मारहाण, VIDEO व्हायरल
  • औरंगाबादेत बारचालकाची ग्राहकाला बेदम मारहाण, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jun 10, 2019 05:32 PM IST | Updated On: Jun 10, 2019 05:32 PM IST

    औरंगाबाद, 10 जून : औरंगाबादमधील जय भवानीनगरमध्ये एक बिअर बार चालकाने ग्राहकाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. बिल देण्यावरून ग्राहक आणि बारचालकामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर बारचालकाने आपल्या कर्मचाऱ्यांसह या ग्राहकाला लाठ्या-काठ्याने मारहाण केली आणि शस्त्रानं वार करून जखमी केलं. सतीश हजारे असं मारहाण करणाऱ्या बार चालकाचं नाव आहे. या प्रकरणी जय भवानीनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी