S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • बँकेत बंदुकीसह घुसले दरोडेखोर, अधिकाऱ्यावर झाडली गोळी LIVE VIDEO
  • बँकेत बंदुकीसह घुसले दरोडेखोर, अधिकाऱ्यावर झाडली गोळी LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jun 18, 2019 09:33 PM IST | Updated On: Jun 18, 2019 09:34 PM IST

    रावेर, 18 जून : रावेर तालुक्यात विजया बँकेच्या शाखेवर दुपारी अडीचच्या सुमारास हेल्मेटधारी चोरट्यांनी शस्त्र दरोडा टाकला. दरम्यान चोरट्यांना बँकेतील अधिकाऱ्याने विरोध केल्यानंतर दरोडेखोरांनी त्यांच्या छातीत बंदुकीने गोळ्या झाडल्या. यानंतर उपचारासाठी नेत असतांना त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. यावेळी एका कर्मचाऱ्याने सायरन वाजवल्यानंतर चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close