• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ठेवीदार भडकले, राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाला भररस्त्यावर बेदम चोपले
  • VIDEO : ठेवीदार भडकले, राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाला भररस्त्यावर बेदम चोपले

    News18 Lokmat | Published On: Sep 19, 2019 06:39 PM IST | Updated On: Sep 19, 2019 06:39 PM IST

    मोहन जाधव, रायगड, 19 सप्टेंबर : श्रीवर्धनचे नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे यांना बेदम चोप देण्यात आला आहे. जनसेवा पतसंस्थेच्या ठेवीदारांनी भररस्त्यावर नरेंद्र भुसाणे यांना बेदम मारहाण केली. भुसाणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष असून जनसेवा पतसंस्थेचे व्यवस्थापक आहे. पतसंस्थेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. आज ठेवीदारांनी घेराव घालून भुसाणे यांना मारहाण केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी