मुंबई,14 जुलै : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं राज्याची सूत्रं बाळासाहेब थोरात यांच्याकडे सोपवली आहेत. प्रदेशाध्यक्षांबरोबरच पाच कार्याध्यक्षांचीही निवड करण्यात आली आहे. निवडणुकीत पक्षाला मोठं यश निवडून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.