• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बाळा नांदगावकर म्हणाले, 'मनसेसैनिक सज्ज आहे', पण...
  • VIDEO : बाळा नांदगावकर म्हणाले, 'मनसेसैनिक सज्ज आहे', पण...

    News18 Lokmat | Published On: Sep 20, 2019 06:20 PM IST | Updated On: Sep 20, 2019 06:20 PM IST

    मुंबई, 20 सप्टेंबर : विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत मनसेनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. राजगडावर झालेल्या पत्रकार परिषदेत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट संकेत दिले आहे. मनसेनं निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असं नांदगावकर यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी