• होम
  • व्हिडिओ
  • भाऊ कदम आणि श्रेया बुगडे प्रचार रॅलीत, पाहा हा VIDEO
  • भाऊ कदम आणि श्रेया बुगडे प्रचार रॅलीत, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 18, 2019 05:48 PM IST | Updated On: Oct 18, 2019 11:52 PM IST

    नालासोपारा, 18 ऑक्टोबर : बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितीज ठाकूर यांच्या प्रचारासाठी 'चला हवा येवू द्या' फेम भाऊ कदम आणि श्रेया बुगडे यांनी प्रचार रॅलीमध्ये सहभाग घेतला. यावेळी श्रेया बुगडे आणि भाऊ कदम यांनी क्षितीज ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्यात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी