• होम
  • व्हिडिओ
  • वंशाच्या दिव्याचा अट्टहास करणाऱ्यांनो, हा SPECIAL REPORT पाहाच!
  • वंशाच्या दिव्याचा अट्टहास करणाऱ्यांनो, हा SPECIAL REPORT पाहाच!

    Sachin Salve | News18 Lokmat | Published On: May 15, 2019 09:07 PM IST | Updated On: May 15, 2019 09:07 PM IST

    जितेंद्र जाधव, बारामती,15 मे : वंशाच्या दिव्याचा अट्टाहास करणाऱ्याच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी घटना बारामतीत घडली आहे. नातीच्या जन्मामुळे गगन ठेंगणं झालेल्या आजोबांनी घरातल्या कोवळ्या कळीचं आगळंवेगळं आणि जंगी स्वागत केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी