• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : गडचिरोलीतील वनविभागाच्या कॅम्पमध्ये 'सई'ची एंट्री
  • VIDEO : गडचिरोलीतील वनविभागाच्या कॅम्पमध्ये 'सई'ची एंट्री

    News18 Lokmat | Published On: Dec 19, 2018 11:31 PM IST | Updated On: Dec 19, 2018 11:31 PM IST

    महेश तिवारी, 19 डिसेंबर : गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव कमलापूर येथील वनविभागाच्या हत्तीकॅम्पमध्ये मंगळवारी मध्यरात्री एका नवीन पाहुण्याचा आगमन झाल्यानं आता इथं हत्तींच्या संख्येत वाढ झाली आहे. इथं असलेल्या राणी नावाच्या हत्तीने एक मादी पिल्लूला जन्म दिला आहे. सिरोंचा वनविभागाचे उपवनसंवरक्षक तुषार चव्हाण यांनी नवीन पाहुण्याचं स्वागत करत नामकरण केलं असून 'सई' या नावाने ओळखली जाणार आहे. तीन डोंगरांचा मधोमध असलेल्या वनविभागाच्या हत्तीकॅम्पमध्ये या अगोदर तीन नर आणि पाच मादी असे एकूण आठ हत्ती होते मात्र,आता नवीन पाहुण्याच्या आगमनाने एकूण नऊ हत्ती पर्यटकांना पहावयास मिळणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading