• Home
 • »
 • News
 • »
 • video
 • »
 • VIDEO: आझम खान यांच्या 'खाकी अंडरवेअर' वक्तव्यावर काय म्हणाले रामदास आठवले?

VIDEO: आझम खान यांच्या 'खाकी अंडरवेअर' वक्तव्यावर काय म्हणाले रामदास आठवले?

मुंबई,15 एप्रिल: जयाप्रदा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आझम खान यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. दरम्यान आझम खान यांनी केलेल्या वक्तव्यावर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 • Share this:

  First published: