• होम
  • व्हिडिओ
  • अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नांगरे पाटलांनी घेतली बैठक, म्हणाले...
  • अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नांगरे पाटलांनी घेतली बैठक, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Nov 6, 2019 09:46 PM IST | Updated On: Nov 6, 2019 09:46 PM IST

    नाशिक, 06 नोव्हेंबर : नाशिकमध्येही अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात महत्वाची बैठक पार पडली. आयुक्त विश्वास नांगरे पाटील, प्रमुख पोलीस अधिकारी, हिंदू आणि मुस्लिम समाजातील प्रमुख धर्मगुरू या बैठकीत सहभागी झाले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी