• होम
  • व्हिडिओ
  • अयोध्येच्या निकालावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी? पाहा UNCUT भाषण
  • अयोध्येच्या निकालावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी? पाहा UNCUT भाषण

    News18 Lokmat | Published On: Nov 9, 2019 06:38 PM IST | Updated On: Nov 9, 2019 06:41 PM IST

    नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर : अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून भाषण केलं. या निकालामुळे आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. आज अयोध्याच्या निर्णयासोबत ही तारिख आपल्याला एकतेने राहण्याचा संदेश देत असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी