• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राममंदिर प्रकरणी सरकारने अध्यादेश काढण्याची घाई करू नये - रामदास आठवले
  • VIDEO : राममंदिर प्रकरणी सरकारने अध्यादेश काढण्याची घाई करू नये - रामदास आठवले

    News18 Lokmat | Published On: Nov 2, 2018 09:02 PM IST | Updated On: Nov 2, 2018 09:02 PM IST

    अयोध्यात राम मंदिर बनविण्यासाठी सरकारने अध्यादेश जरूर काढावा, पण त्याआधी कोर्टाचा निर्णय होऊ द्यावा. आधी अध्यादेश काढून अडचणी निर्माण करून घेणे चुकीचं ठरेल. पण कोर्टाचा निर्णय सर्वांनी मान्य करावा, असे सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी