• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: आयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण; कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयाची प्रतीक्षा
  • VIDEO: आयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण; कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयाची प्रतीक्षा

    News18 Lokmat | Published On: Oct 17, 2019 07:18 AM IST | Updated On: Oct 17, 2019 07:19 AM IST

    नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर: सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी वादाच्या खटल्याचा अंतिम युक्तिवाद आज पूर्ण झाला. दोन्ही पक्षांच्या वतीनं जोरदार युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयानं निकाल राखून ठेवला असून 23 दिवसांच्या आत सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. पाहा या वादासंदर्भातला स्पेशल रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी