• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राष्ट्रवादीला सेनेचा दे धक्का, अवधूत तटकरे पोहोचले 'मातोश्री'वर, म्हणाले...
  • VIDEO : राष्ट्रवादीला सेनेचा दे धक्का, अवधूत तटकरे पोहोचले 'मातोश्री'वर, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Aug 29, 2019 04:23 PM IST | Updated On: Aug 29, 2019 04:25 PM IST

    मुंबई, 29 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीला लागलेली गळती सुरूच आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री सुनील तटकरे यांचे पुतणे आणि आमदार अवधूत तटकरे यांनी आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट घेतली. अवधूत तटकरे यांनी स्पष्टपणे दोन दिवसांत निर्णय घेणार असं स्पष्ट केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी