• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज्याच्या राजकारणात आणखी एका पुतण्याची बंडखोरी, सेनेचा झेंडा घेतला हाती!
  • VIDEO : राज्याच्या राजकारणात आणखी एका पुतण्याची बंडखोरी, सेनेचा झेंडा घेतला हाती!

    News18 Lokmat | Published On: Sep 9, 2019 06:40 PM IST | Updated On: Sep 9, 2019 06:40 PM IST

    मुंबई, 09 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचा पुतण्या आणि आमदार अवधुत तटकरे यांनी हातावर शिवबंधन बांधत अखेर शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अवधुत तटकरे यांनी मातोश्रीवर आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी