• होम
  • व्हिडिओ
  • रिक्षाचालकाने पॅन्टने साफ केली रस्त्यावर पडलेली रेती, VIDEO व्हायरल
  • रिक्षाचालकाने पॅन्टने साफ केली रस्त्यावर पडलेली रेती, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jun 22, 2019 06:59 PM IST | Updated On: Jun 22, 2019 07:04 PM IST

    कल्याण, 22 जून : कल्याण पूर्वेकडील सुचकनाका परिसरात रस्त्याच्या बाजूला एक बांधकाम सुरू आहे. बांधकामात वापरली जाणारी रेती मुख्यरस्त्यावर पडली होती. त्यामुळे काही लोक बाईकवरून स्लिप होऊन पडले. स्थानिक रिक्षाचालक मनोज वाघमारे यांनी वारंवार प्रशासनला माहिती देऊन सुद्धा ही रेती साफ केली गेली नाही. अखेर वाघमारे यांनी आपली पॅन्ट काढून रेती साफ केली. साफकरण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading