• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : राखी बांधायची राहून गेली, चिमुरड्या भावाला बहिणीसह कारने चिरडले
  • SPECIAL REPORT : राखी बांधायची राहून गेली, चिमुरड्या भावाला बहिणीसह कारने चिरडले

    News18 Lokmat | Published On: Aug 15, 2019 07:56 PM IST | Updated On: Aug 15, 2019 09:04 PM IST

    सचिन जिरे, 15 ऑगस्ट : औरंगाबादमध्ये आज एक ह्रदय पिळवटून टाकणारा अपघात घडला. राखी पौर्णिमेनिमित्त शाळेत सुभाषचंद्र बोस यांची भूमिका साकारायला निघालेल्या चिमुरड्या संभाजी शिंदेला एका अल्पवयीन मुलाच्या रॅश ड्रायव्हिंगचं शिकार व्हावं लागलं. त्यात चिमुरड्या भावाचा जागीच मृत्यू झालाय तर 14 वर्षीय बहीण गंभीर जखमी झाली आहे. औरंगाबादच्या जालना बीड बायपासवर हा अपघात घडला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading