• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: दोन दुचाकींची समोरासमोर धडक, 2 अल्पवयीन मुलं जखमी
  • VIDEO: दोन दुचाकींची समोरासमोर धडक, 2 अल्पवयीन मुलं जखमी

    News18 Lokmat | Published On: Apr 24, 2019 02:58 PM IST | Updated On: Apr 24, 2019 03:20 PM IST

    औरंगाबाद, 24 एप्रिल: रोषणगेट भागात मध्यरात्री दोन मोटारसायकलचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात दोन अल्पवयीन युवक गंभीर जखमी झाले आहेत. जखमी युवकांवर खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close