News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पोलिसाच्या पथकावर हल्ला, महिला कर्मचाऱ्यांनाही मारहाण
  • VIDEO : पोलिसाच्या पथकावर हल्ला, महिला कर्मचाऱ्यांनाही मारहाण

    News18 Lokmat | Published On: Jul 23, 2019 08:24 PM IST | Updated On: Jul 23, 2019 08:24 PM IST

    महेश तिवारी, गडचिरोली, 23 जुलै : अतिक्रमण हटवताना पोलीस पथकावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. आलापल्ली शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी मोहीम सुरू होती. त्यावेळी मंडल कुटुंबाने पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. आरोपी सुभाष मंडलने पत्नी आणि मुलीने सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. तसंच कुऱ्हाड - कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्नही केला. प्रसंगावधान राखून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी