S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • कोयते घेऊन राष्ट्रवादी नेत्याच्या कार्यालयाची तोडफोड, थरारक VIDEO व्हायरल
  • कोयते घेऊन राष्ट्रवादी नेत्याच्या कार्यालयाची तोडफोड, थरारक VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jun 7, 2019 09:08 PM IST | Updated On: Jun 7, 2019 09:08 PM IST

    गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड, 07 जून : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या विरोधीपक्षनेते दत्ता साने यांच्या संपर्क कार्यालयाची काही अज्ञातांनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे. तोंडावर रुमाल बांधलेल्या सहा तरुणांनी हातात धारदार शस्त्र घेऊन हा हल्ला केल्याचं दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालं आहे. आज दुपारी चारच्या सुमारास घडलेल्या या घटनेत साने यांच्या कार्यालयाचं मोठं नुकसान झालं असू एक महिला कर्मचारी जखमी झाली आहे. या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close