• होम
  • व्हिडिओ
  • TikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO
  • TikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jan 20, 2019 04:20 PM IST | Updated On: Jan 20, 2019 04:57 PM IST

    हल्ली 'टीकटॉक'चे व्हिडिओ करण्याचं फॅड तरूणांमध्ये वाढत चाललं आहे. असाच एक 'टीकटॉक' व्हिडिओ करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं. शेतात ट्रॅक्टरने नांगरणी सुरू असताना, चालू ट्रॅक्टरवर चढण्याचा तो 'टीकटॉक' व्हिडिओ तयार करत होता. मात्र तो ट्रॅक्टरच्या रोटरखाली आला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे 'टीकटॉक'चे व्हिडिओ करत असाल तर सावधान...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading