• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'आता आम्ही विधानसभा निवडणुकीच्या मोडमध्ये'
  • VIDEO : 'आता आम्ही विधानसभा निवडणुकीच्या मोडमध्ये'

    News18 Lokmat | Published On: Jun 9, 2019 07:18 PM IST | Updated On: Jun 9, 2019 07:19 PM IST

    नवी दिल्ली, 9 जून : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत राज्य भाजपच्या कोअर कमिटीची बैठक रविवारी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारी करण्यासंदर्भात ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले तुम्हीच पाहा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी