• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : वंचित आघाडीवरून अशोक चव्हाणांचा भाजपवर गंभीर आरोप
  • VIDEO : वंचित आघाडीवरून अशोक चव्हाणांचा भाजपवर गंभीर आरोप

    News18 Lokmat | Published On: May 21, 2019 08:13 PM IST | Updated On: May 21, 2019 08:13 PM IST

    मुंबई, 21 मे : नांदेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची जागा धोक्यात आल्याचा अंदाज एक्झिट पोलनं वर्तवला आहे. मात्र, आघाडीला एक्झिट पोलच्या भाकितापेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावा अशोक चव्हाणांनी केला आहे. तसंच भाजपने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार काँग्रेसला पाडण्यासाठी उभे केले होते, असा गंभीर आरोपही अशोक चव्हाणांनी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी