S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : विखे पाटील पक्षात असतील की नाही? अशोक चव्हाण म्हणतात...
  • VIDEO : विखे पाटील पक्षात असतील की नाही? अशोक चव्हाण म्हणतात...

    Published On: Apr 25, 2019 08:05 PM IST | Updated On: Apr 25, 2019 08:13 PM IST

    शिर्डी, 25 एप्रिल : काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा राहुल गांधी यांनी स्वीकारला असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. ते शिर्डीत बोलत होते. त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या आणि त्यांनी आधीच राजीनामा दिला होता पण त्यावर कोणताही निर्णय घेतला नव्हता, असंही त्यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close