• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : काँग्रेसला राज्यात मिळाला नवीन 'कॅप्टन' अशोक चव्हाण म्हणतात...
  • VIDEO : काँग्रेसला राज्यात मिळाला नवीन 'कॅप्टन' अशोक चव्हाण म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Jul 13, 2019 10:27 PM IST | Updated On: Jul 13, 2019 10:27 PM IST

    मुंबई, 13 जुलै : राज्याच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला होता. अशोक चव्हाण यांनी थोरात यांचं अभिनंदन केलं असून टीम प्रमाणे काम करू, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी