News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कर्नाटकात भाजपच्या सत्तेच्या खेळीवर अशोक चव्हाण म्हणतात...
  • VIDEO : कर्नाटकात भाजपच्या सत्तेच्या खेळीवर अशोक चव्हाण म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Jul 23, 2019 11:30 PM IST | Updated On: Jul 23, 2019 11:30 PM IST

    मुंबई, 23 जुलै : अनेक दिवसांच्या महाभारतानंतर अखेर कर्नाटकतल्या नाट्यावर पडदा पडला. ऑपरेशन कमळ यशस्वी झालं असून कुमारस्वामींचं सरकार कोसळलं आहे. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी हा लोकशाहीचा पराभव असल्याची टीका केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी