• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आंदोलक शिक्षकांना दिलासा, आशिष शेलारांनी जाहीर केले 'हे' निर्णय
  • VIDEO : आंदोलक शिक्षकांना दिलासा, आशिष शेलारांनी जाहीर केले 'हे' निर्णय

    News18 Lokmat | Published On: Aug 28, 2019 04:26 PM IST | Updated On: Aug 28, 2019 04:27 PM IST

    मुंबई, 28 ऑगस्ट : राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत मोठा निर्णय झालाय. विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांना 20 टक्के अनुदान दिलं जाणार आहे. ज्यांना आधी 20 टक्के अनुदान दिलं गेलं होतं त्यांना 40 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading